खेळ

*सध्या, वय ५० पेक्षा अधिक असलेल्या सर्वांना*
*देवानं खूप काही भरभरून दिलं आहे.*
*हे जरूर वाचा, म्हणजे लक्षात येईल.*
 *आपल्या पिढीला,, विधात्याचे*
*विशेष आशिर्वाद प्राप्त आहेत..*

*आपण कधी जीव खाऊन पळत*
*शाळेतून क्लासेसना गेलो नाही.*

*शाळा सुटल्यावर छान रमत गमत,खेळत* 
*घरी गेलो आहोत..*

*आपण,, आपल्या ....*
*खर्‍या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो,*
*नेट फ्रेंड्स सोबत नाही....*

*तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे*
*आपल्यासाठी सेफ होते..*

*आपल्याला कधी ,,,*
*बिसलेरी घ्यवी लागली नाही..*

*आपण चार जणांत ,,*
*एकाच ग्लासातून उसाचा रस प्यायलो,*

*पण आजारी नाही पडलो..*

*आपण रोज पोटभर भात खाऊनही*
*कधी स्थुल नाही झालो..*

*आपण कितीदा अनवाणी फिरलो*
*तरी कधी पायांना दुखापत झाली नाही..*

*आपल्याला हेल्दी राहण्यासाठी*
*कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही..*

*आपली खेळणी आपणच बनवली.*
*दोन रिकाम्या काडेपेट्या सुध्दा*
*आपल्यासाठी ,,,,*
*गाडी,फोन किंवा पिस्तूल बनायच्या..*

*आपला भरपुर वेळ ,,,,*
*आपल्या पालकांसोबत आनंदाने गेला..*

*आपल्या जवळ ,,,*
*मोबाइल, फेसबुक फ्रेंड, काँप्युटर, इंटरनेट वगैरे नव्हते....*

*कारण आपल्या जवळ* 
*खरेखुरेे मित्र-मैत्रिणी होते..*

*आपण मित्रमैत्रिणींच्या घरी* 
*कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचोही..*
*आपण कधी फोन करुन ...*
*येऊ का म्हणून विचारले नाही..*

*आपण एक अद्भुत रसायन आहोत,*
*कारण आपणच आहोत एक अशी पिढी,* 
*ज्यांनी ,,,,,*
*आपल्या पालकांच्या आज्ञा पाळल्या..*
*आणि ,, तरी खूप मस्तीही केली...*

*आपण भले स्पेशल नसु ...*

*पण 'लिमिटेड एडिशन' तर नक्कीच आहोत..!!*

*आपली एकच पिढी अशी आहे,*
*ज्यांनी ,, कमी श्रीमंतीत*
*बालपणाचा मनमुराद आस्वाद घेतला,* 
*व्हर्चुअल लाईफ ऐवजी ,,,*
*खरे तारूण्य अनुभवले...* 
*आणि ,,,आता ..उतार वयात*
*आधुनिक विज्ञानाचाही आनंद घेत आहोत ...*

*आपणच ,,, फक्त..*
 *"कमतरतेतली गंमत आणि*
*मुबलकतेतली जंमत.." अनुभवली..*
*आणि हो*
*आता जेष्ठ नागरिकांचे फायदे पण आपण घेत आहोत च*
*कोरोना ची लस पण प्रथम आपणास च*

    *आणि ,,, शेवटी.....*

*आठवतंय का....????*
   *आपण ,,, 'मदर्स डे'*
*कधी साजरा केल्याचं ???*
       *नाही........ना ?*
*कारण ,,, आईच, आपलं जग होतं....*

      🙏🌹🙏 नक्की आवडेल 🙏🌹🙏

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार