Posts

Showing posts from June, 2019

लोकसंख्येच्या प्रमाणात संधी

मराठा आरक्षण पक्कं झालं. ब्राह्मण आदींना मिळणारं गरीबांसाठीचं आरक्षणही झालं. अगदीच थोडे अपवाद वगळता आता बहुतेक सगळा देश आरक्षण मिळून सुखी झाला आहे. अजून कोणी राहिले अस...

सर्वात श्रीमंत मुलगा

*शाळेने पत्रक काढलं -* यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्न पूर्वक अचूक मुलगा निवडावा, ज्यायोगे ही मदत यो...

आईवडीलांनो, तुमची जबाबदारी

पालकांनी मुलांना आणि मुलांनी पालकांना वाचायला द्या गोव्याला जाताना वाटेत एक छोटं झोपडीवजा कॅन्टीन दिसलं, म्हणून चहा घेण्यासाठी थांबलो. साधारणपणे विशीच्या वयाचा एक म...

मराठा आरक्षण विषयी

*मराठा आरक्षण विषयी सुप्रीम कोर्टाचे वकिल दिलीप तौर यांच दैनिक पुढारी वृत्तपञातील लेख...* ऐतिहासिक निकालाचा अन्वयार्थ By nilesh.potdar | Publish Date: Jun 27 2019 8:09PM अ‍ॅड. दिलीप तौर मराठा समाजाच्या आरक्षणाव...