जनकल्याण समिती

*मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा*

🌎🚩
*दान / देणगी देण्याची सुवर्ण संधी* 🌺🌸💐
🚶‍♂🚶‍♀🚶🏼🚶‍♀🚶🏼🚶‍♀
*चला त्वरा करा संपर्क करा....
सुरू झाला........ सुरू झाला ......
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा निधी संकलन पंधरवडा*
दि.15 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 सुरू झाला.....
रा. स्व. संघ जनकल्याण समिती , नासिक जिल्हा
संचलित
*सेवा कार्य*
• *चला तर या कार्यासाठी आपला खारीचा वाटा उचलू या...* 👀
•  *आरोग्य आयाम*
आपल्या नाशिक जिल्ह्यात खालील प्रकल्प चालतात.
(१) *साप्ताहिक आरोग्य केंद्र* :- जिल्ह्यात 6 ठिकाणी चालविले जाते. पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १)पिठुंडी, २) एकदरा, ३) राहुडा ४) उंबरपाडा  ५) डहाळेवाडी ६) देवडोंगरी या ६ ठिकाणी दुर्गम भागात चालविले जातात. यात नासिकहुन डॉक्टर, कार्यकर्ते औषधासह तेथे जातात. सकाळी १० ते ५ रुग्णाची तपासणी करतात.व रुग्णांना तपासुन मोफत औषधे दिली जातात. ( अंदाजे खर्च रु.27.5 लाख)
संपर्क :- नरहर जोशी 9850395279 ,सतीश माशाळकर  83085552503, 
वामनराव रहाणे 7588707161,
जयंत केळकर 9130053451, 
प्रदीप रत्नपारखी 8793480709.
मकरंद भारव्दाज  9552585792
डाॅ. रश्मी दिवे 9422254172
(२) *रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र* :- आजारपणात लागणारे साहित्य / वस्तु  विनामुल्य वापरण्यास  अनामत तत्वावर दिले जाते.यात वॉकर, कमोडचेअर,व्हिलचेअर,फॉवलर बेड इत्यादी.
अ) *मनोहर रुग्ण सेवा केंद्र* :- ७३३, रत्नमनोहर संकुल,सुंदर नारायण 
मंदिरासमोर,रविवार कारंजा,नाशिक .
वेळ:- दुपारी 3.00 ते सायंकाळी 7.00 पर्यंत संपर्क:- फोन:- ०२५३-२५९८७४६  ,  
रवींद्रनाथ कुलकर्णी 9420110518 ,  अरविंद पटेल 9423967671.
ब) *जनकल्याण रुग्णोपयोगी साहित्य केंद्र* :- जनकल्याण संकुल , उत्तमनगर ,सिडको,नासिक.
* वेळ:- सकाळी 8 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत
* संपर्क:- राजेंद्र महाजन - 9604489396
प्रशांत चौधरी - 9850281817
क) *सारथी रुग्णोपयोगी साहित्य मदत केंद्र* :- (स्थापना ;- ०३/०९/२०१९)
टी.टी.काका मोरे टॉवर,जुना आग्रा रस्ता,*पिंपळगाव बसवंत*,तालुका निफाड जिल्हा-नाशिक.
वेळ:- दुपारी  3.00 ते सायंकाळी 7.00
*संपर्क:- ०२५५०-२५०१५० 
प्रशांत मोरे  9422970878 ,
 *ड) रूग्णोपयोगी साहित्य केंद्र, नाशिकरोड.* 
डॉ. सारंग इंगळे यांचा दवाखाना, जेलरोड. हनुमान मंदिरात मागे , नाशिकरोड.
मुकुंद पिंगळे 9156414551
सुरेश जठार 9096350357
(ई) रुग्णोपयोगी साहित्य केंद्र , निफाड .
शाम जोशी
 9823333606
संजय श्रीवास्तव
8788023292


(३) *जनकल्याण रक्तपेढी* :- शंकराचार्य न्यास,नासिक च्या सहकार्याने गेल्या 32 वर्षापासुन सन 1989 पासुन सुरु असलेला प्रकल्प. यात सुरक्षित व वाजवी दरात रक्त पुरवठा केला जातो.
येवला, संगमनेर, कळवण,दिंडोरी, देवळाली कॅम्प इत्यादी ठिकाणी रक्तपेढीचे केंद्र कार्यन्वित आहे. या द्वारे गरजुंना मोफत अथवा सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून दिले जाते. थॅलेसेमिया
सारख्या दिर्घ आजार असलेल्या रुग्णासाठी मोफत रक्त व औषध पुरवठा केला जातो.गेल्या 13 वर्षापासुन केले थॅलेसेमिया चे हे कार्य अव्याहतपणे सुरु आहे. ( गत वर्षी थॅलेसेमिया रुग्णांसाठी रु .13 लाख या वर खर्च झाले)
रक्तपेढीला NABH मानांकन प्राप्त झाले आहे.रक्तपेढीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपल्या इमारतीवर 26.5 KW क्षमतेचा सौर विद्युत प्रकल्प कार्यान्वित केला आहे . 
जगातील अत्याधुनिक व सर्वाधिक सुरक्षित NAT प्रणाली रक्त तपासणी सुविधा उपलब्ध .
( वार्षिक खर्च - रु 2.5 कोटी)  संपर्क :- (0253) 2573493

(४) *अन्नपूर्णा योजना*  :- वनवासी क्षेत्रातून सिव्हील हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी २ वेळेच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. यात नासिक शहरातील 2500 कुटुंबे 125 संकलन केंद्राच्या माध्यमातुन महिन्यातून एकदा 8 पोळ्या व भाजीचे पाकिटे देत असतात. रोज 8O पाकीटे वितरीत होतात .
  आपण पोळी भाजी पाकिटे देऊन यात सहभागी होवू शकता. रोख स्वरुपाची देणगी देऊ शकता. ऐनवेळी जास्त डब्याची गरज असल्यास वेळेवर विकत घेऊन दिली जातात.
  ( वार्षिकखर्च :- अंदाजे रु 1.5 लाख ) 
* संपर्क :- संतोष रेवगडे पाटील- 9828079991
केदार मुंडले 
77758 51740

***  आगळीवेगळी दिवाळी *** यात 700 रुग्णांना शर्टपिस, पँटपिस, साडी, ब्लावूज पिस , तेल कंगवा , उटणे, फराळाच्या वस्तु , इत्यादी वस्तुचे पाकिट रुग्णांना दिले जातात हॉस्पिटलला असतांना त्यांच्या डोळ्यात या भेट वस्तू दिल्यानंतर दिसणारा आनंद काही वेगळाच असतो.
या साठी आपल्या सर्वा कडून वस्तु किंवा या साठी लागणारा निधी देणगी स्वरुपात देऊ शकता .    (अंदाजे खर्च रु 5 लाख )

(५) *साप्ताहिक कौटुंबिक समस्या समुपदेशन केंद्र :-  जनकल्याण संकुल , उत्तमनगर, सिडको ,नासिक. *** वेळ :- शनिवारी सकाळी 9 ते 11 
             या वेळेत आलेल्या समस्या असलेल्या व्यक्तींना मोफत समुपदेशन केले जाते .
      *** मार्गदर्शक व समुपदेशक : - मोहन पवार सर संमोहन तज्ञ 
       ( संमोहन क्षेत्रातील 30 वर्षांचा अनुभव )

          (६) *योग प्रशिक्षण वर्ग व योगोपचार केंद्र* :- योग विद्या धाम यांचे संयुक्त विद्यमाने योग       
              प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जाते तसेच विविध आजारावर योगासानाद्वारे उपचार केले जातात. 
              स्थळ :- जनकल्याण संकुल , उत्तमनगर, सिडको ,नासिक.     
              संपर्क :-  शंकर बोराटे – 9890661034
*%%% शिक्षण आयाम %%%*

          ( ७) *सावित्री बाई फुले मुलींची अभ्यासिका* :- १० वी व त्या वरिल मुलींसाठी स्वतंत्र                   
               अभ्यासिका (अंदाजे खर्च रु 1.2 लक्ष)
           *** वेळ :- सकाळी ७.३० ते रात्री 9.००
स्थळ :- जनकल्याण संकुल , उत्तमनगर, सिडको ,नासिक.
   संपर्क :- 
सुशीलाताई अन्दोरे 
9766945984
विद्या बागुल  9420363807 

          ( ८) *स्पर्धा परिक्षा अभ्यासिका व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र* :- विविध स्पर्धा 
                परीक्षासाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 250 हून अधिक पुस्तके उपलब्ध.
              *स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र* :- स्पर्धा परिक्षा पुर्व तयारी साडेचार महिने रोज २ तास वर्ग   
                 घेवून केली जाते . चाचणी परीक्षा हि घेतली जातात .वैयक्तिक लक्ष दिले जाते, 
*** वेळ : - सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.३० *
स्थळ :- जनकल्याण संकुल , उत्तमनगर, सिडको ,नासिक.

संपर्क:- योगेश मांडे 9765555341
सचिन कोठावदे- 9850633503
संपर्क प्रशिक्षक – विद्याताई मुन्डावरे 9270292935 
(अंदाजे खर्च रु 1.25 लक्ष)

( ९) *फिरती विज्ञान प्रयोग शाळा* :- जिल्ह्यातील वनवासी तालुक्यातील जिल्हापरिषद      शाळेमध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रयोग दाखविले जातात.त्याला प्रयोग साहित्य हाताळावयास दिले जातात.विज्ञान युक्त समाजनिर्मितीसाठी गेल्या 13 वर्षापासुन हा उपक्रम राबविला जातो. यात या वर्षी 61 शाळाचा समावेश आहे. 20 शाळांना विज्ञान पेटी भेट दिली आहे. नासिक शहरातुन विज्ञान शिक्षक,कार्यकर्ते यासाठी वाहनाद्वारे जातात. (वार्षिक खर्च- रु 16 लाख यात वाहन ,मानधन,साहित्य इत्यादी. ) 
संपर्क:- 
सुधीर देशमुख
9422747773
(१o) *जनकल्याण अभ्यासिका, हरसुल* :- वनवासी हरसुल भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके अभ्यासिकेत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यातून गेल्या वर्षी अभ्यासिकेतील एक विद्यार्थी सरकारी नौकरी मध्ये रुजू झाला.
(वार्षिक खर्च- रु 1 लक्ष ) संपर्क :- संदीप बत्तासे :-  9421500961
(११)
जनकल्याण अभ्यासिका  - मु पो. पाचोरे बुद्रुक, ता. निफाड, जि. नाशिक लासलगाव  पासून पूर्वेकडे -५ कि.मी.

संपर्क:- श्याम सानप
8668863129

*%%% पूर्वांचल विकास आयाम %%%*

(१२) *पुर्वाचलातील ( मेघालयातील ) मुलींसाठी वसतिगृह* :- यात मेघालयातील 13 विद्यार्थिनी वसतिगृहात राहतात व नासिक शहरातील भोसला शाळेत शिक्षण घेतात. महाराष्ट्रात ८ वसतीगृह चालविले जातात. यात 217 विद्यार्थी शिक्षण घेतात. यात भारत मेरा घर,व पुर्वाचल व आपल्या मधील स्नेह भावना वाढीस लागण्यासाठी हा उपक्रम गेल्या 16 वर्षापासुन सुरु आहे. आपण यशोदा योजने अंतर्गत 1 मुलगी शिक्षणासाठी एक वर्षासाठी दत्तक घेऊन तिचा वार्षिक खर्च रु 75,000/-  उचलू शकता.
(अंदाजे वार्षिक खर्च रु 10 लाख ) 
संपर्क:- 
राजेंद्र अत्रे
9766491615
गौरीताई तांबट
8010738457
राहुल काळकर
9850528598

*%%% संस्कार आयाम %%%*

( १३) किशोरी विकास प्रकल्प :- यात सेवा वस्तीतील किशोरवयीन मुलींसाठी संस्कार वर्ग व तज्ञ डॉक्टरांकडून प्रबोधन पर मार्गदर्शन व नियमित तपासणी केली जाते.
स्थळ :- जोशी कॉलनी ,हिरावाडी,पंचवटी ,नासिक.
संपर्क:- 
सुरेखा पंढरपूरकर 
9860562101

(१४) *संस्कार वर्ग* :- वयवर्ष 8 ते 12 च्या आतील मुला मुलींसाठी  संस्कार वर्गाचे आयोजन केले जाते. आदिवासी  भागात 4 ठिकाणी दर रविवारी यात पिठुंडी, एकदरा, उंबरपाडा व डहाळेवारी तर  ठिकाणी शहरी भागात इंदिरानगर ठिकाणी  दर रविवारी व दर शनिवारी ऑन लाईन संस्कार वर्ग घेतले जातात. 
( वार्षिकखर्च :- अंदाजे ७५ हजार ) 
* संपर्क ;- शैलजाताई कुलकर्णी 9922159605 ; 9834221924 
सीमाताई  गोसावी 
9822359562
(१५) *जनकल्याण वाचनालय* :- एकुण 4200 पुस्तके उपलब्ध 
        * वेळ :- सायंकाळी 5 ते 9  *
स्थळ :- जनकल्याण संकुल , उत्तमनगर, सिडको ,नासिक.
संपर्क :- 
सुनिल वाणी- 9422758395
गोविंद शास्री 8605314062    

*%%% स्वावलंबन आयाम %%%*
(१६)वर्षातुन दोन वेळा व्यक्तिमत्व विकास शिबिरांचे आयोजन केले जाते.
योगेश देशपांडे
9850883978
राजेंद्र कुकडे
9420751440
*%%% कृषी आयाम %%%*
(१७)आदिवासी भागात अनामत तत्वावर कृषी साहित्य केंद्र नुकतेच चालु केले आहे . १ फवारणी पंप आपण या द्वारे देतो.
बाळासाहेब पानगव्हाणे
7620874620
*%%% आपत्ती विमोचन आयाम %%%*
(१८) *आपत्ती विमोचन* :- 
जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड-19 काळात केलेले कार्य
१. भोजन :-
ट्रक चालक- 6239
प्रवासी मजदूर -98200
इतर - 63065
२. शिधावाटप
ट्रक चालक - 1030
विविध कुटुंबे- 23543
३. मास स्क्रिनिंग :-
वस्त्या -17
संख्या-17175 व्यक्ती
(5000 परिवार)
कार्यकर्ता संख्या -247

४. औषधे वाटप :-
काढावाटप - 45000 व्यक्ती 7 ठिकाणी
आयुर्वेदिक गोळ्या - 190 कार्यकर्ते 
होमिओपॅथी गोळ्या - 125000
मास्क वितरण -2995

५. रक्त संकलन - 1907 बॅग

६.अंत्यकर्म:-
मृतकांचा अंत्यसंस्कार - 42 
सहभागी कार्यकर्ता - 34 पुरुष 3 महिला
७.सैनिटायझर फवारणी 2 गावे ,1 शहरी वस्ती
८.समुपदेशन व मार्गदर्शन केंद्र
दिपस्तंभ नावाने सलग 2 महिने
12 तास ,कॉल सेंटर वर एकावेळी 18 कार्यकर्ते यांची पुर्ण वेळ उपस्थिती.

एकूण सेवीत- 4,06,249
कार्यकर्ता संख्या - 970

संपर्क :-  श्री सुनिल कुलकर्णी
9423479220

सर्व बंधु भगिनींना विनंती व आवाहन करत आहे कि वरिल कार्यात आपण 
सहभागी व्हावे , आर्थिक / वस्तुरूपाने मदत करावी हि विनंती .

आपण दिलेली आर्थिक मदत आयकर सवलतीस पात्र आहे. 
( 80G of IT Act ) 

आपण आपली मदत online ट्रान्स्फर करू शकता . 

RSS Jankalyan Samiti 
Maharshtra Prant
Bank...Bank of Maharashtra 
Branch...Tilak Road, Pune
A/C NO...20057103852
IFSC Code..
MAHB0000041

आपण online ट्रान्स्फर केल्यास खालील no वर आपले नाव , पत्ता, जन्मदिनांक,ट्रान्स्फर no(UTR no), रक्कम इत्यादी कळवावी म्हणजे देणगी पावती बनविता येईल. 
NO – 
 98900 64430

संपर्क ; - मदन भंदुरे , कार्यवाह      - 9403687936
अनिल चांदवडकर निधी प्रमुख      – 937804937
चंद्रशेखर विंचुरकर सह निधी प्रमुख - 9890682468
शिरीष बेहरे -सह निधी प्रमुख - 
9423175780

आपला 
शैलेश पंडीत
अध्यक्ष 
रा.स्व.संघ जनकल्याण समिती , नासिक जिल्हा

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार