अंधश्रद्धा एक महारोग
*अंधश्रद्धा एक महारोग.....*
************************* *पुजेला मांडलेली खारीक* *आपल्या लहान मुलाने उचलुन खाल्ली तर त्याच्या गालफाडात मारणारा बहुजन, तीच खारीक खाऊन भटजीचं पोरगं गुटगुटीत होत आहे याचा आपण कधीच विचार करीत नाही,शेतात राब-राब राबुन हाडाची काडं केलेल्या आपल्या पत्नीला ती खारीक खाऊ घालावी हा विचार पण कधीच करीत नाही.*
*पुजेची तीच खारीक,खोबरं,काजु,बदाम भटजीला देऊन वर अजुन दक्षिणा देऊन त्याच्या पाया पडायचे ही खुप मोठी गुलामगिरी आहे हे बहुजनांना कधी समजलंच नाही.*
*पण फुले,शाहु,आंबेडकरांनी सांगितलं होतं कि ही गुलामगिरी सोडा...पण आम्हांला कधी ते जमलंच नाही...*
*भावा बहिणींनो,*
*छत्रपती शिवरायांनी ३६१गड-किल्ले बांधले-जिंकले,पण एकाही गडकोटाची पुजा केली नाही की सत्यनारायण कधी घातला नाही,कधी मुहुर्त -पंचांग पाहुन लढाया केल्या नाहीत...*
*मग त्या छत्रपती शिवरायांचे मावळेच नां आपण ???*
*तुम्ही हे अंधश्रद्धा-कर्मकांड आणि ही गुलामगिरी सोडा "भटमुक्त व्हा.. भयमुक्त व्हा..."*
*कोणतंही कार्य करताना बुद्ध,कबीर,रविदास,संत तुकाराम,जिजाऊ,शिवराय, संभाजीराजे,महात्मा फुले, सावित्रीमाई,डॉ बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना हार घालुन आपले कार्य उत्साहाने पार पाडा.*
*यासाठी तुम्हांला कोणत्याही भटजीची गरज नाही, दक्षिणेची गरज नाही... आपण आता भटमुक्त आणि भयमुक्त झालेच पाहिजे ...*
*तीचखारीक,खोबरे,बदाम,आणि काजु आता आपल्या मुलांना खाऊ घातली पाहिजे.दक्षिणा देण्यापेक्षा मुलांना शिक्षण,काँम्प्युटर,पुस्तके दिली पाहिजेत.उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले पाहिजे,विज्ञानवादी झाले पाहिजे,शहाणे झाले पाहीजे...*
*आणि आपण सर्वांनीच निरोगी - आनंदी झाले पाहिजे...*
*पटलं तर इतरांचे ही डोळे उघड़ा...*
*(मानसिक गुलामगिरी सोडण्यासाठी चिंतन पाहिजे,धाडस पाहिजे.)*
Comments
Post a Comment