अष्टांग हृदयम
*आपल्या भारतात ३००० वर्षांपूर्वी एक फार मोठी ऋषी होऊन गेले.*
*त्यांचं नाव होतं महाऋषि वागभट!!*
*त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं*
*त्या पुस्तकाचं नाव होतं* *अष्टांग* *हृदयम!!*
*(Ashtang hrudayam)*
*आणि याच पुस्तकात त्यांनी*
*आजारपण दूर करण्यासाठी ७००० सूत्रे लिहिलेली होती !*
*हे त्यातीलच एक सूत्र आहे !!*
*महर्षी वागभट लिहीतात की कधीकधी हृदयाचा घात होत असतो!*
*म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये blockage व्हायला सुरुवात झालेली असते!*
*म्हणजे याचा अर्थ असा की रक्तामध्ये (blood) , acidity (आम्लता ) वाढलेली आहे!*
*आम्लता म्हणजे काय ते आपण जाणताच!*
*यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात acidity !!*
*आम्लता दोन प्रकारची असते !*
*एक असते पोटाची आम्लता !*
*आणि दुसरी म्हणजे रक्ताची (blood) आम्लता !!*
*आपल्या पोटात जेव्हा आम्लता वाढते!*
*तेव्हा आपण म्हणतो पोटात आग पडल्यासारखं वाटतंय!!*
*आंबट ढेकरा येतायत!*
*तोंडात सारखं पाणी येतय!*
*आणि ही आम्लता (acidity) जेव्हा आणखीन वाढते तेव्हा!*
*तिला इंग्रजीत hyperacidity म्हणतात !*
*आणि हीच पोटातली आम्लता वाढत वाढत जेव्हा रक्तात उतरते तीलाच रक्त आम्लता (blood acidity) म्हणतात!!*
*आणि जेव्हा blood मध्ये acidity वाढते तेव्हा हे आम्लयुक्त रक्त (blood) हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून वाहू शकत नाही!*
*आणि रक्तवाहिन्यांमध्ये blockage होते !*
*आणि असं होतं तेव्हाच heart attack येतो !! त्याशिवाय heart attack नाही येत !!*
*आणि हे आयुर्वेदाचं सर्वात मोठं सत्य आहे जे कुठलाही डॉक्टर आपल्याला सांगत नाही!*
*कारण यावरील उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे!!*
*काय उपाय आहे हा??*
*महर्षी वागभट यांनी लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा रक्तात (blood) आम्लता (acidity) वाढलेली असेल!*
*तेव्हा आपल्या आहारात क्षारयुक्त पदार्थांचा समावेश करावा!*
*आपल्याला हे तर माहीतच आहे की पदार्थ दोन प्रकारचे असतात, आम्लयुक्त आणि क्षारयुक्त!!*
*acidic and alkaline*
*आता आम्ल आणि क्षार यांना एकत्र केलं तर काय होईल! ?????*
*acid and alkaline यांना एकत्र केलं तर काय होईल ?????*
*neutral*
*होईल हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे !!*
*तर वागभट पुढे लिहितात !*
*की जर रक्ताची आम्लता वाढली असेल तर क्षारीय (alkaline) पदार्थांचं सेवन करावं !*
*म्हणजे रक्ताची आम्लता (acidity) neutral होईल!!!*
*आणि रक्ताची आम्लता neutral झाली की मग!*
*heart attack ची शक्यता आयुष्यात कधीही उद्भवणारच नाहीं !!*
*अशी आहे एकंदरीत कथा !!*
*आता आपण साहजिकच विचाराल की असे कोणकोणते पदार्थ आहेत जे क्षारीय असतात आणि आम्ही आहारात घ्यायला हवेत?????*
*आपल्या स्वयंपाक घरात असे पुष्कळसे पदार्थ आहेत की जे क्षारीय आहेत!*
*आणि ज्यांचं आपण सेवन केलं तर आपल्याला कधीच heart attack येणार नाही !*
*आणि जर येऊन गेला असेल !*
*तर पुन्हा येणार नाही !!*
*आपल्या घरात सर्वांत अधिक क्षारीय पदार्थ जर कोणता असेल तर तो म्हणजे दुधी भोपळा !!*
*हिंदीत त्याला लौकी म्हणून ओळखल्या जातं!!*
*English भाषेत त्याला म्हणतात bottle gourd !!!*
*याची आपण भाजी करून खात असतो!*
*ह्यापेक्षा क्षारीय दुसरा कुठलाच पदार्थ नाही!*
*तर आपण रोज दुधी भोपळ्याचा रस काढून पित राहावे !!*
*किंवा कच्चा दुधी भोपळा खाल्ला तरी चालेल!!*
*वागभट पुढं लिहितात की रक्ताची आम्लता कमी
करण्याची सर्वाधिक शक्ती दुधी भोपळ्यातच !*
*तेव्हा आपण दुधीच्या रसाचा सेवन जरूर करावं!!*
*किती रस सेवन करायचा ?????????*
*रोज 200 ते 300 मिलीग्राम रस प्यावा !!*
*केव्हा प्यायचा ??*
*सकाळी अंशापोटी (प्रातर्विधी आटोपल्यावर) पीऊ शकता !!*
*किंवा नाश्ता केल्यावर अर्ध्या तासानंतर पीऊ शकता !!*
*या दुधी भोपळ्याच्या रसाला आपण आणखीन अधिक क्षारीय बनवू शकता!*
*याच्या रसात ७ ते १० तुळशीची पानं टाका*
*तुळस फार क्षारीय आहे !!*
*तसंच यात आपण पुदीन्याची ७ ते १० पानंही टाकू शकता!*
*पुदीना फार क्षारीय आहे !*
*याच्यासोबत आपण काळं मीठ किंवा सेंदवमिठ जरूर टाका !*
*हे मीठ देखील खूप क्षारीय आहे !!*
*पण लक्षात असू द्या*
*मीठ काळं वा सेंधव मीठच असलं पाहिजे !*
*ते दुसरं आयोडीन युक्त मीठ अजिबात टाकू नका !!*
*हे आयोडीन युक्त मीठ आम्लीय असतं !!!!*
*तर मित्रांनो आपण या दुधी भोपळ्याच्या ज्युसचं सेवन जरूर करा !!*
*२ ते ३ महीन्यांच्या अवधीत आपल्या heart चे सारे blockages ठीक होतील!!*
*२१ व्या दिवशीच आपणास या उपायांचा खूप अधिक परिणाम दिसून येणं सुरू होईल !!!*
*कुठल्याही शस्त्रक्रियेची जरूरत आपल्याला पडणार नाही !!*
*घरातूनच आपल्या भारताच्या आयुर्वेदानं या आजाराचा इलाज होऊन जाईल !!*
*आणि आपलं हे अनमोल शरीर आणि ऑपरेशनचे लाखो रुपये वाचतील !!*
*आपण पूर्ण पोस्ट वाचलीत, आपणास खूप खूप धन्यवाद !!*
*आपल्याला योग्य वाटल्यास आपण ही माहिती इतर सर्वत्र पोहोचवावी ही विनंती.*
**.* 🙏🏻
*जय श्रीमन नारायण नारायण नारायण🙏*
Comments
Post a Comment