कोरोना

*डॉ.सुधीर क्षीरसागर*        *9822094196*
 *एम.बी.बी.एस.(पुणे), डी.ए.(औरंगाबाद)*
 *रजी.नं 58329*
 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹               
          *घाबरू नका..*

*प्रत्येक ताप सर्दी खोकला हा कोरोना नसतो..*

*कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येवू शकते..*

*कोरोना ..९९% बरा होतो.*

*कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्यापुर्वी हा औषधौपचार कमीत कमी पाच दिवस नक्की घ्या.*

*संशयित कोरोनाचा उपचार* *घरीच करा..*

*ताप-/अंगदुखी*
*Tab Calpol 500* 
*(स...दु...सं.)*

*सर्दी-*
*Tab Triz/Tab Levocet m* 
*(स‌‌....संध्याकाळ)*

*खोकला-*
*Tab Azee 500* 
*(रोज 1)*  *आणि*
*Sy.Grilinctus BM 10 मिली.*
*(स--- दु--- सं)*

*जुलाब..*
*Tab O2*        
*(स....सं)*  *आणि*
*Tab Ocid 20* 
*(स....सं)* 
*ORS Powder.*
*दिवसभर हवे तितके*

*उलटी मळमळ*
*Tab.Acilok RD* 
      *+स...संध्या)*..
         किंवा
*Tab Emcet 4mg* 
*जेवणापुर्वी एक ते दोन तास*
*सर्वांनी पाणी,पातळ पदार्थ भरपुर घ्या*
*------------------------- ०*
*खालील औषधे आजारी नसले तरी घ्या*
*Tab Limcee रोज १  (Vit C)* 
*लिंबू, संत्री*
*Tab Arovit.  रोज १ (Vit  A)* 
*गाजर, शेवगा*
*Tab Evoion रोज:१. (Vit E)*
*बदाम, शेंगदाणे*

*लहान मुलांच्या औषधौपचाराचे प्रमाणा साठी* 
*फोन करा...विनामुल्य सेवा*
*------------------------- ०*
*आपली नियमित चालू असलेली औषधे बंद करू नका !*
*---० आहारात 'क' जीवनसत्वयुक्त*
*---० पदार्थ भरपुर घ्या..*
*---० नियमित.. पौष्टिक अन्न !*
*---० नियमित..सलाग व्यायाम !*
       *(चालणे सर्वात उत्तम)*
*---० नियमित..पुरेशी झोप !*
*---० नियमित..आनंदी रहा !*
*---० नियमित..हसत रहा !*
*------------------------- ०*
 *उगीचच मोठ्या हॉस्पीटल्स,  मध्ये अॕडमिट होऊन खिशाला कात्री लावून नका...*
*------------------------ ०*
*लक्षात ठेवा...*
*कोणाकडे ही *जादूची कांडी नाही.*.
*छोट्या आणि मोठ्या रुग्णालयांत एकाच प्रकारचा आणि सारखाच औषधौपचार केला जातो...*
*कोरोना टेस्ट कधीही आणि वारंवार सुध्दा पॉझिटिव्ह येवू शकते.* 
------------------------- ०
*लक्षात घ्या..*
*आजपर्यंत एकही नेता,अभिनेता, उद्योगपती, क्रिकेटपटू  किंवा व्ही.आय.पी.* कोरोनाने मृत्यूमुखी पडला नाही...*
*याचे कारण त्यांनी *मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज केला म्हणून नाही तर "कोरोना" हा सौम्य आजार आहे म्हणून ते बरे झाले आहेत!*

*तुमच्या अज्ञानाचा आणि घाबरलेल्या मनस्थितीचा गैरफायदा घेवून तुम्हाला लुटले जाऊ शकते..*

*तेव्हा सावध व्हा!*

*१)डॉ‌.निलेश पाटील*
*२)डॉ.पल्लवी पाटील*
*३)डॉ.संग्राम पाटील.*
*४)श्री.संदिप माहेश्वरी* 
*यांच्या कोरोना सबंधित पोस्ट नक्की पहा..ऐका!*
*पाच दिवसांनंतर..बरे वाटले नाही किंवा खालील त्रास वाढला तरच..*

*जास्त ताप..*
*श्वासोश्वासास भयंकर त्रास होत असल्यास,*
*दम खुपच लागत असल्यास..*
*प्रचंड खोकला येत असल्यास..*

*इतर छातीचे आजार नसल्याची खात्री करणे ताप येणारे आजार नसल्याची खात्री करणे*
*नंतरच सरकारी दवाखान्याची संपर्क करा...*
                  
*नियमित..माणूसकी जपा!* 
*आपल्या सर्वांना आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक मंगलमय शुभेच्छा...*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*आपलाच मित्र,*
*डॉ.सुधीर क्षीरसागर*

*कृपया ही पोस्ट आपली मित्र-मंडळी, स्नेही, परिवार आणि हितशत्रू यांना सुध्दा शेअर करा...*
************************************
 *कोरोना झाल्यावर काय कराल ?*

*सर्व प्रथम जाणून घ्या जर सर्दी झाली असेल आणि तुमचा mucous (शेम्बूड) पांढरा वाहत असेल तर अजून काही विपरीत परिणाम नाहीये.*

*जर mucous चा रंग पिवळा किंवा हिरवा असेल तर तुम्हाला अँटिबायोटिक्स ची नितांत गरज आहे आणि अशा अवस्थेत तुम्ही टेस्टिंग ला गेलात तर १००% तुमची टेस्ट POSITIVE येणार.*

*RTPCR टेस्टचा निकाल दोन दिवसांनी मिळतो आणि RTPCR टेस्टचा निकाल  तुम्ही जलद सुद्धा करू शकता त्यानुसार तुम्हाला त्वरित कळेल की तुम्ही POSITIVE आहात की NEGATIVE आहात.* 

*जर तुम्ही POSITIVE झाले असाल तर सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की तुम्ही जगातील सर्वात " फुसक्या "आजाराला बळी पडला आहात.  ह्याचा इलाज जर तुम्ही सरकारी दवाखान्यातून केला तर तुम्ही विनाखर्च १००% बरे होणार आहात.* 

*आपल्याकडे पैशांची कमतरता नाही, म्हणून या फुसक्या आजारावरील इलाजासाठी जर आपण  खाजगी रुग्णालयात गेलात तर मात्र तुमची खैर नाही. ह्याचे कारण पुढीलप्रमाणे -*

*(०१)* 
*खाजगी रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला सर्दी व ताप नियंत्रणात आणण्यासाठी गोळ्या औषधे आणि सलाईन दिले जातील.* 

*(०२)*
*सरकारी रिपोर्ट वर भरोसा नाही म्हणून पुन्हा RTPCR करण्यास भाग पाडतील त्यामुळे दोन दिवसांचे बेड चार्जेस वाढतीलच शिवाय RTPCR  रिपोर्टसाठी रुपये ८०० द्यावे लागतील* . 

*(०३)*
*रिपोर्ट प्राप्त झाल्यावर RTPCR चिकित्सेनुसार स्कोर जास्त आसल्याचे आपणास सांगून,  विषाणू किती खोलवर गेला हे समजण्यासाठी HTRSCAN टेस्ट करवून घेण्याचा निर्णय घेण्यात येईला व त्यासाठी येणारा कमीत कमी खर्च म्हणजे HTRSCAN टेस्टसाठी  रुपये २५०० आणि ऍम्ब्युलन्स किमान खर्च रुपये १०००/- ते ३०००/-.*

*(०४)*
*या चिकित्सेनंतरच तुमच्यावर  इलाज सूरू करण्यात  येतील. सर्दी नियंत्रणासाठी कांही गोळ्या देण्यात येतील, तापासाठी काही वेळ्या गोळ्या देण्यात येतील, सांधे दुखत असल्यास व्हिटॅमिन डी३ च्या गोळ्या देण्यात येतील आणि चव आणि वास गेला असल्यास व्हिटॅमिन "क" च्या गोळ्या देण्यात येतील.  वैध्यक शास्त्रानुसार याला उपचार समजले जात नाही.*

*(०५)*
*कांही दिवसानंतर  तुम्हाला FABIFLUE 800 MG च्या गोळ्यांचा कोर्स चालू करण्यात येईल.    ह्या FORTE प्रकारातील गोळ्यांची किंमत रूपये २५६० रुपये. एवढ्या महाग गोळ्या घेतल्यामुळे "कोरोना " या आजाराच्या भयानक तिव्रतेबाबत  तुमची मानसीक खात्री होईलच आणि या १५ दिवसांच्या उपचारानंतर तुम्हाला घरी पाठविण्यात  येते. या पंधरा दिवासांत तूमच्या खिशांतून राजरोसपणे किमान रुपये ३,००,००० लुटण्यात येतात.* 

*(०६)*
*किमान पंधरा दिवस वैध्यकिय सल्यानुसार  नियमितपणे FABIFLUE 800 MG  पॉवरच्या गोळ्या तुम्ही शरीरात ढकलत असल्यामुळे, आपल्या एक गोष्ट लक्षात  येत नाही की भविष्यांत ह्याचा काही विपरीत परिणाम आपल्या शरीरावार होणार आहे का ?. झालाच तर तो आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर होईन हे भविष्यात कळेलच.* 

*(०७)*
*कोरोना वैध्यकिय उपचारांमुळे तुम्ही भावनिक होऊन डॉक्टरला हाथ जोडाल आणि तुम्हाला वाटेल त्यांच्या प्रयत्नामुळेच तुम्हाला जीवदान मिळाले. परंतु असे काही नाही त्याने पक्के तुम्हाला वेड्यात काढून तुमचे खिसे रिकामे केलेले असतील.* 

*मित्रांनो, सांगायची गम्मत अशी की ज्या FORTE प्रकारातील गोळ्या ही धुरंदर मंडळी तुम्हाला देत आहे त्याचा निर्माता आहे GLENPHARMA कंपनी. या औषधी गोळ्यां शरीरातील INFECTION दूर करण्या करिता ह्या गोळ्या बनविलेल्या आहेत बाकी काही नाही.*

*आपण जे म्हणतो की कोरोना वर इलाज नाही त्यावर हा उपाय एकदम बरोबर बसत आहे. त्यामुळे लोक बरे होत आहे.*  

*आपल्या हातात १० ते २० हजार रुपये किमतीचा महागडा फोन असून देखील आपण GOOGLE वर काही खात्री करून घेत नाही, ही सर्वात मोठी तुमची चूक म्हणावी लागेल.* 

*सरकारी दवाखान्यात ह्या महागड्या गोळ्या अजिबात दिल्या जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचा HTRSCAN ही काढण्यास सांगण्यात येत नाही.*

*सरकारी  दिल्या जातात त्या फक्त DOXY 1 - LDR च्या गोळ्या. या औषधी गोळ्या जर आपण स्वत: बाहेरून खरेदी केल्यात तर ह्याचे अवघे पाकीट ९५ रुपयांना मिळते आणि रोजच्या जेवणानंतर दोन गोळ्या अशा प्रकारे नियमितपणे पाच दिवस गोळ्या घेतल्यास तुमचा कोरोना कुठाल्या कुठे निघून जातो हे  कळत देखील नाही. आणि तुम्ही अगदी ठणठणीत होऊन  फिरण्यास मोकळे.*

*आता तुम्ही ठरवा खाजगी इलाज ३,००,०००/- रुपयांचा की सरकारी  रू. ९५/- चा इलाज ?*   

*[ टिप - दोन्ही गोळ्यांच्या संदर्भात तुम्ही GOOGLE वर माहिती जाणून घेऊ शकता. ]*
***********************************

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार