RICH असणं म्हणजे काय ?
*RICH असणं म्हणजे काय ?*
.
*RICH* शब्दामधला *‘R‘* हा
*Relationship* चा,
*‘I‘* हा *Income* चा,
*‘C‘* हा *Character* चा आणि
*‘H‘*हा *Health* चा.
*‘नातेसंबंध’, ‘पैसा’, ‘चारित्र्य’*
आणि *‘आरोग्य’* हे चारही स्तंभ
मजबूत आणि संतुलित असणं
म्हणजे *RICH* असणं.
यातला एक स्तंभ जरी डळमळीत
असेल किंवा मजबूत असूनही
संतुलित नसेल तरी बाकी सारं
असूनही आयुष्य विकलांग आहे.
चला... एकमेकाना wish करू
या आणि सगळेच जण
*RICH* होण्याचा प्रयत्न करूया...!
*जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं*
*जगायला हवं..!*शुभ सकाळ
Comments
Post a Comment