retirement

*जगणे आता उत्सव व्हावे,*
*क्षण क्षण हे भरभरून जगावे,*
*पैसाअडका याहीं पेक्षा,*
*फक्त आनंद हेच ध्येय असावे.*

*तो रुसला का? ती फुगली का ?*
*तिथल्या तिथेच सोडून द्यावे,*
*सॉरीची ती कुबडी घेऊन,*
*नात्याला त्या उचलून घ्यावे.*

*कुणी वागला कसे जरीही,*
*देवाला न्यायाधीश करावे,*
*सोडुन द्यावे दुखरे क्षण अन,*
*जगणे हे आनंदी करावे...*

*इंदिरा संत...*🙏

*Happy Morning*🌞

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार