लग्न म्हणजे नेमकं काय ?

*😊 लग्न म्हणजे नेमकं काय ?🤔😉*

*'लग्न' हे सुंदर जंगल आहे जिथे  " बहादुर वाघांची " शिकार  मोहक हरिणी करतात !!*
                     
 *लग्न म्हणजे* 
*"अहो ऐकलंत का ?*
*पासुन ते "बहिरे झालात की काय ??"*
*पर्यंतचा प्रवास .!!*
                    
*लग्न म्हणजेच*
*"तुझ्यासारखे या जगात कुणीच नाही"*
*पासुन "तुझ्या सारखे छप्पन बघीतलेत"!!*
*पर्यंतचा प्रवास*
                 
*लग्न म्हणजे* 
*"तुम्ही राहु द्या" पासुन ते* 
*"मेहरबानी करून तुम्ही तर राहुच द्या"*
*पर्यंतचा प्रवास ...*
                
*लग्न...म्हणजे* 
*"कुठे होती ग माझी राणी" पासुन तर*
*"कुठे मेली होतीस" पर्यंतचा प्रवास*
                  
*लग्न म्हणजेच*
*"तुमचे नशीब मी भेटले तुम्हाला" पासुन ते*
*"मेलं माझंच नशीब फुटकं, तुम्ही मला भेटलात"*
*पर्यंतचा प्रवास ... 😊😊*

*थोडक्यात काय तर*

*वैवाहिक जीवन हे कश्मीर सारखे आहे !*
*सुंदर तर आहेच,  परंतु आतंक पण आहे‼️*
           😝😆😅😂
(हे लिहिल्यापासून लेखक फरार आहे.)

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार