आयुष्य
*सोलापूर येथील इतिहास विषय तज्ञ.86 वर्षांवरील प्रा. डॉ.रामचंद्र कोळेकर यांच्या WhatsApp ग्रूपवरून फाॅरवर्ड केलेला हा संदेश आहे.*
*त्यांनी काय सांगितले हे शेवट पर्यंत बघा, वाचा नक्की...*
—————————————-
● *आयुष्य*
*अत्यंत मर्यादित आहे*
*आणि जीवनाचा*
*जेंव्हा*
*शेवट होईल*
*तेंव्हा*
*इथली कोणतीच*
*गोष्ट आपल्या*
*सोबत*
*नेता येणार नाही.!*
● *मग जीवनात*
*खुप काटकसर*
*कशासाठी*
*करायची* ?
*आवश्यक आहे*
*तो खर्च केलाच*
*पाहिजे ज्या*
*गोष्टींतुन आपणास*
*आनंद मिळतो*
*त्या गोष्टी*
*केल्याच पाहिजेत* .
● *आपण गेल्यानंतर*
*पुढे काय होणार*
*याची मुळीच*
*चिंता करु नका* .
*कारण आपला*
*देह जेंव्हा*
*मातीत मिसळून*
*जाईल तेंव्हा?*
*कुणी आपले*
*कौतुक केले काय*
*किंवा टीका*
*केली काय ?*
● *जीवनाचा आणि*
*स्वकष्टाने मिळवलेल्या*
*पैशांचा आनंद*
*घेण्याची वेळ*
*निघून गेलेली*
*असेल ...!*
● *तुमच्या मुलांची*
*खुप काळजी*
*करु नका* . *त्यांना*
*स्वत:चा मार्ग*
*निवडू द्या* .
*स्वतःचे भविष्य*
*घडवू द्या* .
*त्यांच्या ईच्छा*
*आकांक्षाचे*
*आणि स्वप्नांचे*
*तुम्ही गुलाम*
*होऊ नका*
● *मुलांवर प्रेम करा*
*त्यांची काळजी*
*घ्या, त्यांना*
*भेटवस्तुही द्या*.
*मात्र काही खर्च*
*स्वतःवर*
*स्वतःच्या*
*आवडी*
*निवडीवर करा* .
● *जन्मापासून*
*मृत्युपर्यंत*
*नुसते राबराब*
*राबणे म्हणजे*
*आयुष्य नाही*
*हे देखील*
*लक्षात ठेवा* .
● *तुम्ही*
*पन्नांशीत आहात*
*आरोग्याची*
*हेळसांड करुन*
*पैसे कमवण्याचे*
*दिवस आता*
*संपले आहेत* .
*पुढील काळात*
*पैसे मोजून सुद्धा*
*चांगले आरोग्य*
*मिळणार नाही .*
● *या वयात*
*प्रत्येकापुढे*
*दोन महत्त्वाचे*
*प्रश्न असतात* .
*पैसा कमवणे*
*कधी थांबवायचे*
*आणि किती पैसा*
*आपल्याला पुरेल!*
● *तुमच्याकडे*
*शेकडो हजारो*
*एकर सुपीक*
*शेतजमीन असली*
*तरी तुम्हाला*
*दररोज किती*
*अन्नधान्य लागते ?*
*तुमच्याकडे*
*अनेक घरे असली*
*तरी रात्री*
*झोपण्यासाठी*
*एक खोली*
*पुरेशी असते !*
● *एक दिवस*
*आनंदा शिवाय*
*गेला तर*
*आयुष्यातला*
*एक दिवस तुम्ही*
*गमावला आहात*
*एक दिवस*
*आनंदात गेला तर*
*आयुष्यातला*
*एक दिवस तुम्ही*
*कमावला आहात*
*हे लक्षात असू द्या.*
● *आणखी एक*
*गोष्ट तुमचा*
*स्वभाव खेळकर*
*उमदा असेल*
*तर तुम्ही*
*आजारातून*
*बरे व्हाल आणि*
*तुम्ही कायम*
*प्रफुल्लीत असाल*
*तर तुम्ही आजारी*
*पडणारच नाहीत* .
● *सगळ्यात*
*महत्वाचे*
*म्हणजे*
*आजूबाजूला*
*जे जे उत्तम आहे*
*उदात्त आहे*
*त्याकडे पहा* .
*त्याची*
*जपणूक करा*
● *आणि हो, तुमच्या*
*मित्रांना*
*कधीही*
*विसरु नका*
*त्यांना जपा* .
*हे जर तुम्हाला*
*जमले तर तुम्ही*
*मनाने कायम*
*तरुण रहाल*
*आणि इतरांनाही*
*हवेहवेसे वाटाल.*
● *मित्र*
*नसतील तर*
*तुम्ही नक्कीच*
*एकटे आणि*
*एकाकी पडाल*.
● *त्यासाठी रोज*
*व्हाट्सएपच्या*
*माध्यमातून*
*संपर्कात रहा*
*हसा, हसवत रहा*
*मुक्त दाद द्या*
*म्हणूनच म्हणतो*
*आयुष्य खुप*
*कमी आहे ते*
*आनंदाने जगा* ...
● *प्रेम*
*मधुर आहे*
*त्याची*
*चव चाखा..!*
● *क्रोध*
*घातक आहे*
*त्याला*
*गाडुन टाका..!*
● *संकटे ही*
*क्षणभंगुर*
*आहेत*
*त्यांचा*
*सामना करा..!*
● *डोंगरा आड*
*गेलेला सूर्य*
*परत दिसू शकतो*
*पण ....*
● *माथ्या आड*
*गेलेले "जिवलग*"
*परत कधीच*
*दिसत नाहीत ...*.
*!! नाती जपा*
*एकमेकांना आदर प्रेम* *द्या..!!*
*नाहीतर आयुष्य हे*
*क्षणभंगुर आहे*.. *कधी संपेल कळणारही नाही.. म्हणून नेहमी आनंदी रहा आणि आनंद द्या..!!*
*!! मित्र जपा !!*
*!!मैत्री जपा!!*
*!!नातेवाईक जपा!!*
*!!नाती पण जपा!!*
*सर्वात महत्वाच आरोग्य जपा*
Comments
Post a Comment