Posts

Showing posts from December, 2019

चंगळवादाचे थैमान

*चंगळवादाचे थैमान*  अच्युत गोडबोले चंगळवादी मानसिकतेला डोक्यावर घेणारी नवश्रीमंतांची संख्या खाजगीकरण, उदारमतवाद, जागतिकीकरणानंतर वेगाने वाढली. *जाहिरातींच्या माध्यमातून  माणसांच्या गरजा वाढवल्या जाऊ लागल्या*. दुनियाभरच्या वस्तू विकत घेण्यासाठी लोकांना convince केले गेले.  घर-फ्लॅट-बंगला-weekend home-second ining home-farmhouse-जगातल्या मोठ्या शहरामध्ये घरं-इत्यादी. यादी काही संपेचिना. सायकलीपासून सुरू झालेला प्रवास पुढे-ऍक्टिवा type स्कूटर, बाईक, स्पोर्ट्स बाईक, कार(wagonr, इंडिका)- ब्रेझा-स्विफ्ट डिझायर-venue-innova-fortuner-ऑडी, BMW-Mercedez-jaguar, रोल्स रॉयस-Private Jet- हेलिकॉप्टर-इत्यादी वाहनांची यादी संपेचिना. पैसे कमावण्यात वाईट काय आहे? पैसा सब कुछ है, पैसे के सामने दुनिया झुकती है, अगर तेरे पास पैसा है, तो लोग पुछेगे कैसा है। अशी वाक्ये एकमेकांच्या तोंडावर फेकली जाऊ लागली. अन जमिनी वास्तव काही अंशी तसे झाल्याने लोकंही दुजोरा देऊ लागली. लोकं पैसा कमावण्याच्या मागे धावू लागली.  लोक अचानक वस्तूंच्या मागे धावू लागली का? त्याचे उत्तर नाही असे आहे. *लोकांना जाहिर...

म्हातारपण येणे

'            *म्हातारपण येणे*            ' *" हा लेख फक्त वयोवृद्ध लोकांसाठीच आहे असे नव्हे, तर सर्वांनी आवर्जून वाचावा असा आहे. म्हातारपण येणे ही एक सत्य स्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पावले उचलणे का आवश्यक आहे, काय करायला पाहिजे, हे समजावून सांगणाऱ्या कादंबरीची ही एक संक्षिप्त ओळख. "*   *"The Sky Gets Dark, Slowly." हळूहळू आभाळ गडद होत चालले आहे, संधिकाल होऊ लागला आहे.* *'Mao Dun साहित्य पुरस्कार' मिळालेले "श्री Zhou Daxin" यांची नवी कादंबरी “The Sky Gets Dark, Slowly” लवकरच प्रकाशित होत आहे. वृद्धापकाळातील परिस्थितीचा संवेदनशील शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे, तसेच वेगाने वृद्ध होणाऱ्या लोकांमधील लपलेल्या पण व्यक्त न होणाऱ्या जटिल अशा भावना उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कादंबरीत केला आहे.*     त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की बरेचसे वयोवृद्ध असे वागतात बोलतात की त्यांना जणू काही सगळेच माहित आहे. पण अशा उतार वयात ते लहान मुलांइतकेच अज्ञानी असतात. बऱ्याच वयोवृद्...

होटल के किराए में सुबह का नाश्ता

*रात मैं पत्नी के साथ होटल में रुका था। सुबह दस बजे मैं नाश्ता करने गया। क्योंकि नाश्ता का समय साढ़े दस बजे तक ही होता है, इसलिए होटल वालों ने बताया कि जिसे जो कुछ लेना है, वो साढ़े दस बजे तक ले ले। इसके बाद बुफे बंद कर दिया जाएगा।* *कोई भी आदमी नाश्ते  में क्या और कितना खा सकता है? पर क्योंकि नाश्ताबंदी का फरमान आ चुका था इसलिए मैंने देखा कि लोग फटाफट अपनी कुर्सी से उठे और कोई पूरी प्लेट फल भर कर ला रहा है, कोई चार छोले भटुरे का  ऑर्डर कर रहा है। कोई इडली, डोसा उठा लाया तो  एक आदमी दो-तीन गिलास जूस के उठा लाया। कोई बहुत से टोस्ट प्लेट में भर लाया और साथ में शहद, मक्खन और सरसो की सॉस भी।*  *मैं चुपचाप अपनी जगह पर बैठ कर ये सब देखता रहा ।* *एक-दो मांएं अपने बच्चों के मुंह में खाना ठूंस रही थीं। कह रही थीं कि फटाफट खा लो, अब ये रेस्त्रां बंद हो जाएगा।*   *जो लोग होटल में ठहरते हैं, आमतौर पर उनके लिए नाश्ता मुफ्त होता है।*  *मतलब होटल के किराए में सुबह का नाश्ता शामिल होता है।*  *मैंने बहुत बार बहुत से लोगों को देखा है कि वो कोशिश करते हैं कि सुबह देर से ...

funny english

*When you have nothing better to do,* *Just try answers for these...* 1. If poison expires; is it more poisonous or is it no longer poisonous? 🤔 2. Which letter is silent in the word "Scent," the S or the C? 🤔 3. Do twins ever realize that one of them is "Unplanned"? 🤔 4. Why is the letter W, in English, called double U? Shouldn't it be called double V? 🤔 5. Maybe Oxygen is slowly killing you and It just takes 75-100 years to fully work. 🤔 6. Every time you clean something, you just make something else dirty. 🤔 7. The word "swims" upside-down is still "swims" 🤔 8. 100 years ago everyone owned a Horse and only the rich had Cars. Today everyone has Cars and only the rich own Horses. 🤔 9. If you replace "W" with "T" in "What, Where and When", you get the answer to each of them. 🤔 *Still have time to fun..?* *Let's try this* Six Great Confusions Which are still unresolved 😄😂 1. At a movie theatre, whic...

मोबाईल अँडिक्शन

*मुलांचे मोबाईल अँडिक्शन कसे सोडवायचे* डॉ. शीतल आमटे माझा सहा वर्षांचा मुलगा राशर्विल करजगी लहानपणापासून अतिशय सृजनशील आहे. खोडकर पण सुस्वभावी, कोणाला त्रास देणार नाही, नेहमी सर्वांना मदत करणारा आणि आईवडिलांना समजून घेणारा असा आहे. तसा तो व्हावा यासाठी आम्ही बरेच प्रयोगही केले. त्याला लहानपणापासून खूप मुक्त वातावरणात वाढविले. मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक ते खेळ आणून दिले. मातीत खेळू दिले आणि मुख्य म्हणजे त्याचे वय न बघता वेगवेगळी माध्यमे त्याला हाताळायला दिली. यात acrylic रंग, कॅनव्हास, चिखल, झाडांची पाने, फुले, धान्ये अशी वेगवेगळी माध्यमे देऊन त्यांच्यातून स्वतःचे खेळ बनवायला प्रोत्साहित केले. तीन वर्षाच्या वयात त्याला 8 तुकड्यांचे एक पझल दिले, तिथपासून त्याने जो वेग पकडला की आज तो 9 वर्षांच्या मुलाने केली पाहिजेत अशी 300 तुकड्यांची पझल्स सहज करतो. एका जागी चिकाटीने तासनतास बसून पझल्स करणे हा जणू त्याचा छंदच बनला. तो जात्याच अत्यंत हुशार आणि संवेदनशील आहे. त्याची रंगांची जाण आणि अवकाशीय ( spatial) प्रतिभा वेगळीच आहे. अगदी दीड वर्षांपासून सुंदर सुंदर abstracts आणि acrylic paintings करतो. ...

सर्व खादाडांकरता

थोडा वेळ दीक्षित, दिवेकर बाजूला ठेवा,  शांततेने वाचा, Enjoy करा...... माणसासारखंच पदार्थांना पण सहजिवन असावे असे मला नेहमी वाटते.. एकमेकांना खमंग खुसखुशीत साथ देत ते एकमेकांमधली रूची वाढवत असावेत.. जसं गोबऱ्या गालाच्या टम्म फुगलेल्या पुरीला साथ द्यावी ती श्रीखंड, बासुंदीनेच.. दुसऱ्या कोणात तिचे लाड पुरवायची ताकद नाही..  सौंदर्यवती जिलबीला साजेसा राजस जोडीदार म्हणजे मसाले भातच.. बाकी मठ्ठा म्हणजे तिचा सेवक.. तिचं सगळं सगळं एकणारा.. पुरणपोळीच्या सुखदुःखात तिला साथ देते प्रत्यक्ष तिची सवत कटाची आमटीच.. काही लोक तिला आमरसाचं स्थळ आणू पाहतात पण ते काही खरं नाही.. ढोकळा या पदार्थांच्या अंगात इतक्या नाना कळा आहेत ना.. त्या सहन कराव्या त्याच्या girlfriend चिंच खजुराच्या चटणीनेच.. दोघं एकत्र आले की धमाल करतात.. मिसळ बहुधा मेषेची किंवा सिंह राशीची असावी.. तिच्या जहालपणाशी समतोल ठेवतो तिचा लाडका पाव.. मुळातच शांत स्वभावाचा.. काही कमी पडू देत नाही तो तिला.. उपम्याचा मात्र वरचष्मा शेवेवर.. तिला काही भाव खाऊ देत नाही तो.. इडली, डोसा, सांबार, चटणी सगळे एकत्र सुखाने नांदतात.. अगदी न भांडता.. ...

मनातल्या घरात

मनातल्या घरात .......  एका ठिकाणी बसून करमत नाही ...मग उगाच आपण इथं फिरायला तिथं फिरायला जातोच की  ...मग ती  पर्यटन स्थळ असतील किंवा कोणाच्या घरी  ,याच्या त्याच्या घरी  ,या न त्या कारणाने पाहुणा म्हणून जातोच..... मग मी ठरवलं ,  का  नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा .... हो हो चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार ..आपणच आपल्या मनाच्या  घराला भेट द्यावी  ..म्हंटल, बघावं तरी काय आणि कसं ठेवलंय हे मनाच घर  ...कोण कोण राहतात तिथं ..कसं स्वागत होत ते ... ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारा पर्यंत पोहचले , अगदी छोटंसं होतं पण छान होत ..आत काय असेल या उत्सुकतेने दार वाजवत ,तर ...आतून आवाज आला ...कोण आहे ?????काय पाहिजे ????   असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना न्हवती , पण खरंच आपण कोण आहोत हे त्याला सांगितल्या शिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार ... मी ही सांगितलं ,मी स्व आहे रे ...ज्याच तू कधी ऐकत नाही ,ज्याच्याशी सतत वाद घालत असतोस , ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो तो मी ...... आतून आवाज आला ,बरं.... बरं...

COUPLE'S DAY

Today is  *COUPLE'S DAY* Always Respect,  Care n Love this *Relationship*. This is a *Beautiful Gift of God*           *पति-पत्नी* एक बनाया गया *रिश्ता*... पहले कभी एक दूसरे को *देखा* भी नहीं था... अब सारी *जिंदगी* एक दूसरे के साथ |                        पहले *अपरिचित*,  फिर धीरे धीरे होता *परिचय* | धीरे-धीरे होने वाला *स्पर्श*, फिर *नोकझोंक*.... *झगड़े*... बोलचाल *बंद* | कभी *जिद*,  कभी *अहम का भाव*.......... फिर धीरे धीरे बनती जाती *प्रेम पुष्पों* की *माला* फिर *एकजीवता*, *तृप्तता* | वैवाहिक जीवन को *परिपक्व* होने में *समय* लगता है | धीरे धीरे जीवन में *स्वाद और मिठास* आती है... ठीक वैसे ही जैसे *अचार* जैसे जैसे *पुराना* होता जाता है, उसका *स्वाद* बढ़ता जाता है....... *पति पत्नी* एक दूसरे को अच्छी प्रकार *जानने समझने* लगते हैं, *वृक्ष* बढ़ता जाता है, *बेलें फूटती* जातीं हैं, *फूल आते हैं, फल* आते हैं, रिश्ता और *मजबूत* होता जाता है, धीरे-धीरे बिना एक दूसरे के *अच्छा* ही नहीं लगता | *...

Civil Engineering Learning Videos

*Civil Engineering Learning Videos* *Water Proofing of Concrete* https://www.facebook.com/civilengineeringvideo/videos/159653901297627/ *Types of Cement* https://www.facebook.com/civilengineeringvideo/videos/159646631298354/ *Transportation of concrete* https://www.facebook.com/civilengineeringvideo/videos/159639971299020/ *THE BEST PRACTICES TO SET UP FORMWORK* https://www.facebook.com/civilengineeringvideo/videos/159627467966937/ *Test for comprehensive strength of concrete-Cube Casting* https://www.facebook.com/civilengineeringvideo/videos/159622824634068/ *Setting Out* https://www.facebook.com/civilengineeringvideo/videos/159616374634713/ *Storage of Cement* https://www.facebook.com/civilengineeringvideo/videos/159619707967713/ *Selection of Steel For RCC Type & Quality* https://www.facebook.com/civilengineeringvideo/videos/159613334635017/ *READY MIX CONCRETE* https://www.facebook.com/civilengineeringvideo/videos/159587304637620/ *Problems In Plastering* https://www.facebook.c...

Civil Engineering EBook Collection*

*Civil Engineering EBook Collection* Handbook of Transportation Engineering http://www.onlinecivil.net/2017/09/handbook-of-transportation-engineering.html Structural Foundation Designers Manual http://www.onlinecivil.net/2017/09/structural-foundation-designers-manual.html Geotechnical Engineering http://www.onlinecivil.net/2017/09/geotechnical-engineering.html Design of Concrete Structures http://www.onlinecivil.net/2017/09/design-of-concrete-structures.html Site Engineers Manual http://www.onlinecivil.net/2017/09/site-engineers-manual.html Structural Engineer’s Book http://www.onlinecivil.net/2017/09/structural-engineers-book.html Civil Engineering Project Management http://www.onlinecivil.net/2017/09/civil-engineering-project-management.html Advanced Concrete Technology http://www.onlinecivil.net/2017/09/advanced-concrete-technology.html Reinforced Concrete Design Principles and Practice http://www.onlinecivil.net/2017/09/reinforced-concrete-design-principles.html Standard Handbook f...

हायब्रीडायझेशन

*।। हायब्रीडायझेशन अन महाप्रलय ।।* *"शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।"*            बीज उत्तम दर्जाचे असेल तर येणारा वृक्ष ही उत्तम असेल।।  त्याची फळे ही रसाळ असतील ।      *संस्कार - पोषण आदी महत्वाचे पण त्याही आधी शुद्ध बीज महत्वाचे।* सुसंस्कृत कर्तृत्ववाण आई बापाचा पोरगा, त्यांच्या संस्कारात छत्रछाये खाली सुसंस्कृत कर्तृत्ववानच होणारच।।  *उत्तम पोषित झालेला, उत्तम वाढलेला वृक्षच योग्य ऋतु काळात उत्तम बीज निर्मिती करू शकतो।*  हा सृष्टीचा साधा सोपा नियम आहे ।। . .. ... सध्या आपलं पोषण करतं कोण हो? आपण खातो काय ??? तर *हरितक्रांतीच देणं ।। हायब्रीड अन्न...! संकरित जर्शीच दूध।।। अन चाळीस दिवसाची कोंबडी।।।* प्रत्येक ठिकाणी हायब्रीडायझेशन झालं आहे आज ।। फळं - भाज्या - धान्य...!  एवढं काय दुग्धजन्य प्राण्यात पण संकर करून आपण दुधा-मांसाच उत्पन्न वाढवलं आहे।। या हायब्रीड खाण्यानं आज आपण मनुष्याचे बीजही दुषित होतं चाललं आहे।। जरा विचार करा.., *आजची ही हायब्रीड जमात,त्यांच्या बी पासुन नवीन रोप तयार करण्यास ही सक्षम नसते।।* खोटं वा...

मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी!

मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी! काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला,  एका नव्याकोऱ्या, अलिशान, चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता, आतुन बाहेरुन, ते हॉटेल अतिशय भव्यदिव्य आणि सुंदर होते. त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर, डिझाईनवर, आणि तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता.  हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते. पण एक प्रयोग म्हणुन ह्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे मानसशात्रज्ञांनी ठरवले. त्यांच्या सांगण्यावरुन हॉटेलच्या रिसेप्शन मध्ये पोहोचल्याबरोबर दिसणारी, अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल, मुद्दामहुन बाजुला काढुन ठेवण्यात आली.   आता एक वेगळीच गंमत सुरु झाली, हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा त्या हॉटेलचे सौंदर्य पाहुन हरखुन गेला खरा, पण आल्याबरोबर काही क्षणात त्याचे लक्ष मिसिंग टाईलकडेच वारंवार जाऊ लागले. शेकडो लोकांनी एकमेकांना ती मिसिंग टाईल दाखवली, त्याच्यावर चर्चा केली, ही टाईल बसवायची राहीली का? का ती बाजुला गळु...

सेफ्टी_फर्स्ट

#सेफ्टी_फर्स्ट!! (सुरक्षिततेचा मूलमंत्र) - स्मृती कुळकर्णी-आंबेरकर होणाऱ्या घटना चुकत नाहीत! टाळताही येत नाहीत. पण १२ गावचे (Exactly, ४ खंड आणि २४ देशांचे) पाणी प्यायलेली सोलो ट्रॅव्हलर म्हणून मी काही गोष्टी नक्की सुचवू इच्छिते! अत्याचार कोणावरही होतात, कुठल्याही वयात होतात, मुलगा-मुलगी दोघांवरही होतात पण मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण जास्त आहे म्हणून खास टीप्स Part 1 Domestic Safety - ★ एखादा वाईट प्रसंग, घटना #अनोळखी_ठिकाणीच होते असं नाही. बरेचदा आपल्या पायाखालच्या, नेहमीच्या रस्त्यावरही होऊ शकते. Don't be Predictable!!! तीच वेळ, तोच रस्ता, तीच पार्किंगची जागा याचं रोजचं दळण दळू नका!! घरून बाहेर पडल्यावर १०० पावलं वाचवून तुम्ही एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचत असाल तर आठवड्यातून २ दिवस लांबचा रस्ता घ्या. १० मिनिटं लवकर निघा. मध्ये एखादं काम असेल तर ते काम करून वाट वाकडी करून इच्छित स्थळी पोहोचा! ऑफिसच्या ठिकाणी कधीतरी वेगळ्या ठिकाणी गाडी लावा. थोडक्यात, घरच्यांव्यतिरिक्त कोणालाही तुमची वेळ, जागा याचे वेळापत्रक माहित असता कामा नये.  ★ कुठे निघालोय याची माहिती घरच्यांना प्रत्यक्ष,...