पीएफ अकाऊंट आधारशी असं लिंक
पीएफ अकाऊंट आधारशी असं लिंक करा*
💳 पीएफ कर्मचाऱ्यांना, पीएफ अकाऊंट आधार क्रमांकाशी लिंक करणं आवश्यक आहे. EPFOने आधार कार्ड पीएफ अकाऊंटला जोडण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरु केली आहे. या सेवेअंतर्गत सहजपणे आधार क्रमांक पीएफ अकाऊंटशी जोडता येऊ शकतो.
💳 पीएफ अकाऊंट आधारशी जोडल्यानंतर पीएफ अकाऊंट होल्डरला त्याच्या PFसंबंधी सर्व अपडेट्स मिळू शकतात.
*📌आधारशी असं लिंक करा पीएफ अकाऊंट :*
💳 पीएफ अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी EPFOची वेबसाइट www.epfindia.gov.in वर लॉग इन करा
💳 लॉग इन केल्यानंतर Online Services मधून e-KYC Portal वर क्लिक करा. त्यानंतर link UAN aadhar वर क्लिक करा.
💳 एक नवीन पेज ओपन होईल, त्यात UAN नंबर आणि UAN अकाउंटवरुन रजिस्टर्ड मोबाइल नंबर अपलोड करावा लागेल.
💳 तुमच्या मोबाईल नंबरवर OTP नंबर येईल. OTP बॉक्समध्ये ओटीपी नंबर भरल्यानंतर, खाली दिलेल्या चौकटीमध्ये तुमचा १२ अंकी आधार क्रमांक भरा. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. त्यानंतर समोर प्रोसिड टू OTP व्हेरिफिकेशन ऑप्शन येईल. त्यावर क्लिक करा.
💳 पुन्हा एकदा आधारची माहिती व्हेरिफाय करावी लागेल. माहिती व्हेरिफाय झाल्यानंतर आधारशी लिंक मोबाईल नंबर किंवा मेलवर OTP येईल. व्हेरिफिकेशननंतर आधार पीएफ अकाऊंटशी लिंक होईल.
-----------------------------------------------
न्यूज, मनोरंजन, सौंदर्य, आरोग्य व नोकरी विषयी माहिती मिळवा *WAKE UP SOLPUR डिजिटल मॅगेझीन* वर त्यासाठी 9011729729 वर मिस कॉल करा.
Comments
Post a Comment