तणावमुक्त जीवनाचा आनंद
🍁
*वय वाढत* चाललय, हे स्विकारलं
तरच, आपण *तणावमुक्त*
जीवनाचा *आनंद* मनमुराद लुटू शकतो..
प्रत्येक *वयोमान* वेगवेगळ्या वाटेवर *सप्तरंगी* जीवन घेऊन येतं. त्याचा आपण *आनंद* घ्यायचा असतो..
*केस काळे* करायचेत.? 🙁
तर, *केस काळे करा*
*वजन* कमी करायचय.?😩
*ते पण करा..*
*मनपसंत कपडे* घालायचेत.? 😄
*खुश्शाल घाला*.. 😁
*लहान* मुलांसारख्या
*उड्या* मारावाश्या वाटतात.?😁
*मारा उड्या*..😁
*आरश्यात* पाहून आपल्या आहे
त्या *अस्तित्वाचा*
*स्वीकार* करायला शिका..
कोणतही *क्रिम* किंवा *फेसपँक* तुम्हाला
*गोरं* करणार नाही..😁
कोणताही *शँम्पू*
*केस गळती* रोखू शकणार नाही..😩
कोणतेही *तेल टकलावर*
*केस उगवू* शकणार नाही..😄
कोणताही *साबण* बच्चों जैसी
*कोमल स्कीन* देणार नाही..😩
मग तो *प्रॉक्टर & गँम्बल* असो
कि *पतंजलि...*
सगळेच जण *आपआपली*
*दुकानं थाटुन* बसलेत..
हे सगळं *नैसर्गिक* असतं...
*वयोमानाप्रमाणे* शरीरात
*बदल* होत जातात..
*जुन्या मशीनला* मेन्टेनन्स करून *अपटुडेट* करू शकतो..
पण *नवीन नाही* करू शकत..
कोणत्याही *टुथ-पेस्टमध्ये*
*नमक नसतं* व कोणत्याही
*टूथ-पेस्ट* मध्ये *निम* नसतो..
*पोट सुटलंय* सुटू दे,
त्यासाठी *लाज वाटू नये*,
*आपलं शरीर* वयोमानानुसार
*बदलत* राहतं..
*वजन* पण त्या प्रमाणे
*कमी _ जास्त* होत राहतं..
*ईन्टरनेट* , *सोशल मिडीयावर*
वेगवेगळ्या *उपदेशांनी*
*उच्छाद* मांडलाय..
" *अमुक खा* ,
*तमुक खा*,
*गरम खा*. *थंड प्या* ,
हे *पिऊ नका*, हे *खाऊ नका*,
*कपाल भाती*,
*सकाळी लिंबूपाणी* ,
*गाईचं दूध*, *जोरात श्वास* घ्या,
*दीर्घ श्वास* घ्या, *डाव्या कुशीवर* झोपा,
*उजव्या कुशीवरून* उठा,
*हिरव्या पालेभाज्या* खा,
*डाळीत प्रोटीन* असतात,
*नाचणी खा*,
वगैरे _ वगैरे.....
वरील सारे *उपदेश* वाचले तर,
अस वाटतं, *आयुष्य बेकार* आहे.
*धड* काही *खावू* शकणार नाही..
*धड जगू* शकणार नाही
आणि *मानसिक तणावाखाली*
*डिप्रेशनची* भर पडेल ती वेगळी...
*ऑर्गेनिक*, *एलोवेरा*, *कारलं* , *मेथी*, *पतंजलि*, *प्रॉक्टर & गँबल*..
*आशिर्वाद*, *नेस्ले*, *आई.टी.सी*.
इत्यादी ...
कंपन्या *डोक्याचा भुगा* करतात.
यांचं *महागडं खाणं* खाण्यापेक्षा
*मानसिक तणावच* जास्त होतो..
अरे आपण *एकदा* कधीतरी
*मरणारच* आहोत ना.? ☘😁
*नशिब* अजून बाजारात *अमृत*
*विकायला* नाही आलं..🤣
*मजेत रहा*, *पाहिजे* ते, *जमेल* ते आरोग्याला योग्य तसं *खात* रहा , *व्यायाम कराच*
*आनंदात* रहा,
*शरीराला* त्याच *कार्य* करू द्या,
*मन मारून* जगू नका,
*कामात व्यस्त* रहा,
*समवयस्क* , *जुन्या बालमित्रांशी*
*संपर्कात रहा*...
*Live life Naturally..*
निसर्गाच्या☘🌿🌴🌳🌿 सानिध्यात रहा.
Comments
Post a Comment