आयुष्य कठीण अजिबात नसतं

*सुंदर विश्लेषण*

*आयुष्य कठीण अजिबात नसतं . .*

*कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...*

*कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .*

*कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .*

*कधी जागा नसते . . कधी जागा असून स्पेस नसते . . कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते . .*

*कधी डब्यात आवडती भाजी नसते . . कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . . दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .*

*कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . . कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते . .*

*कधी काही शब्द कानावर पडतात . . कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .*

*कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .*

*कधी आपण कसे वागायचे समजत नाही . . कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .*

*कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . . कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .*

*कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . . कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .*

*कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .*

*कधी समोरचा /ची आपल्याला अकारण हक्काचा /ची वाटू लागते . . कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .*

*कधी पैसा असला कि नात्यांचा मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा -मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो*

*. . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ??*

*ताण घेतला तर तणाव . .*
*आजचे भागले म्हणून आनंद* *आणि*
*उद्याच काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते.*

*आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात राहाव्.......*

*या जन्मावर *सुंदर विश्लेषण*

*या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं*
👌🏻👍🏻 शत:दा प्रेम करावं*
👌🏻👍🏻

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार