सुपर अचिव्हर
तुम्हाला सुपर अचिव्हर व्हायचंय?.....***
मग हे अवश्य वाचा...
१. ‘आपण यापुढे हवं ते मिळवणारच!’ यावर श्रद्धा ठेवा...
२. आपल्याला काय काय हवंय ? ते का हवंय ? ते कधीपर्यंत मिळायला हवं ? ह्या प्रश्नांची उत्तरे लिहून काढा.
३. सकारात्मक विचार मनात आणूनच दिवसाची सुरूवात करा.
४. दिवसाच्या पूर्वार्धात एखाद्या चांगल्या पुस्तकातील २-३ पानं वाचा. श्लोक किंवा प्रार्थना म्हणा.
चुकूनही वर्तमानपत्रातील वाईट बातम्या वाचून दिवसाची सुरूवात करू नका.
५. ‘मी आनंदी आहे...मला खूप प्रसन्न वाटतंय...आजचा दिवस कमालीचा चांगला असणार आहे’ असा विचार मनात सकाळपासूनच ठेवा.
६. तुम्हाला उदास करणाऱ्या, नकारात्मक विचार घेऊन येणाऱ्या व्यक्तींना शक्यतो टाळा. त्यांच्यासोबत कमीत कमी वेळ रहा.
७. ज्यांना स्वत:ची ध्येयं नाहीत, ज्यांना मुळी यशस्वी व समृद्ध व्हायचंच नाहीय अशा व्यक्तींसोबत तुमच्या ध्येयाची चर्चा बिलकूल करू नका.
८. टी. व्ही. वाहिन्यांवरील भंपक, हिंसात्मक, पाणचट, नकारात्मक कार्यक्रम व टी.व्ही. मालिका
पाहण्यात स्वत:चा वेळ खर्च करू नका.
९. स्वत:साठी वेळ काढा. त्या वेळात तुम्हाला आपल्या आवडी, छंद यात कशी प्रगती करता येईल याचाच विचार करा.
१०. स्वत:च्या आणि इतरांच्या चुका जाणून घ्या. पुन्हा त्या व तशाच चुका तुमच्या आयुष्यात करू नका.
११. यशस्वी माणसांच्या ऑडियो व व्हिडियो सीडीज ऐका व पहा.
१२. चांगल्या विषयांच्या कार्यशाळांना वारंवार हजर रहा. मोबाईल फोन जसा नियमित चार्ज करणे आवश्यक असते. त्याच प्रकारे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हीही चार्जड् असणे आवश्यक असते.
१३. तुम्हाला जे मिळालंय, मिळतंय व यापुढे मिळणार आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा.
१४. तुमच्या प्रमाणेच ध्येयाकडे पोहोचू इच्छिणाऱ्या स्त्री -पुरुषांचा गट बनवा. आपले विचार त्यांना सांगा. त्यांची मदत घेऊन एकत्र कामे करा. हा गट तुमच्या नातेवाईकांचा असेलही किंवा नसेलही.
१५. राजकारण, चित्रपट विश्व, क्रिकेट, सासर, माहेर, भ्रष्टाचार, संकट, अंधश्रद्धा असल्या विषयांवर गप्पा मारण्यात स्वत:च्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ वाया घालवू नका.
१६. कमी बोला...जास्त ऐका... विचार करून, आवश्यक असेल तरच तुमचं मत द्या.
१७. इतरांची नावं लक्षात ठेवा. त्यांच्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करा. संकटात मदत मागितली तर मदत करा.
१८. ‘प्लीज’, ‘थँक यू’ हे दोन शब्द अवश्य संभाषणात वापरा.
१९. जेवढं करणं शक्य आहे, तेवढ्याचेच आश्वासन द्या. खोटी वचनं देऊन इतरांना निराश करू नका.
२०. व्यक्तिमत्व आकर्षक ठेवणं म्हणजे महागडी फॅशन व नट्टापट्टा करणं नव्हे.
२१. सदैव आनंदी, प्रसन्न वातावरणात रहा. तुम्ही जे शिकलात ते घरातील सदस्यांना समजावून सांगा.
त्यामुळेच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहचाल.
"जीवनात चांगला माणूस होण्यासाठी
एवढचं करा.
चुकाल तेव्हा माफी माघा .
आणि कुणी चुकलं तर माफ करा...
"कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी
खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे
सांगता येत नाही."
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्...
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...!
*तीसरी बकरी*
(Somewhat Long But Worth Reading..👍🏽)
रोहित और मोहित बड़े शरारती बच्चे थे, दोनों 5th स्टैण्डर्ड के स्टूडेंट थे और एक साथ ही स्कूल आया-जाया करते थे।
एक दिन जब स्कूल की छुट्टी हो गयी तब मोहित ने रोहित से कहा, “ दोस्त, मेरे दिमाग में एक आईडिया है?”
“बताओ-बताओ…क्या आईडिया है?”, रोहित ने एक्साईटेड होते हुए पूछा।
मोहित- “वो देखो, सामने तीन बक रियां चर रही हैं।”
रोहित- “ तो! इनसे हमे क्या लेना-देना है?”
मोहित-” हम आज सबसे अंत में स्कूल से निकलेंगे और जाने से पहले इन बकरियों को पकड़ कर स्कूल में छोड़ देंगे, कल जब स्कूल खुलेगा तब सभी इन्हें खोजने में अपना समय बर्वाद करेगे और हमें पढाई नहीं करनी पड़ेगी…”
रोहित- “पर इतनी बड़ी बकरियां खोजना कोई कठिन काम थोड़े ही है, कुछ ही समय में ये मिल जायेंगी और फिर सबकुछ नार्मल हो जाएगा….”
मोहित- “हाहाहा…यही तो बात है, वे बकरियां आसानी से नहीं ढूंढ पायेंगे, बस तुम देखते जाओ मैं क्या करता हूँ!”
इसके बाद दोनों दोस्त छुट्टी के बाद भी पढ़ायी के बहाने अपने क्लास में बैठे रहे और जब सभी लोग चले गए तो ये तीनो बकरियों को पकड़ कर क्लास के अन्दर ले आये।
अन्दर लाकर दोनों दोस्तों ने बकरियों की पीठ पर काले रंग का गोला बना दिया। इसके बाद मोहित बोला, “अब मैं इन बकरियों पे नंबर डाल देता हूँ।, और उसने सफेद रंग से नंबर लिखने शुरू किये-
पहली बकरी पे नंबर 1
दूसरी पे नंबर 2
और तीसरी पे नंबर 4
“ये क्या? तुमने तीसरी बकरी पे नंबर 4 क्यों डाल दिया?”, रोहित ने आश्चर्य से पूछा।
मोहित हंसते हुए बोला, “ दोस्त यही तो मेरा आईडिया है, अब कल देखना सभी तीसरी नंबर की बकरी ढूँढने में पूरा दिन निकाल देंगे…और वो कभी मिलेगी ही नहीं…”
अगले दिन दोनों दोस्त समय से कुछ पहले ही स्कूल पहुँच गए।
थोड़ी ही देर में स्कूल के अन्दर बकरियों के होने का शोर मच गया।
कोई चिल्ला रहा था, “ चार बकरियां हैं, पहले, दुसरे और चौथे नंबर की बकरियां तो आसानी से मिल गयीं…बस तीसरे नंबर वाली को ढूँढना बाकी है।”
स्कूल का सारा स्टाफ तीसरे नंबर की बकरी ढूढने में लगा गया…एक-एक क्लास में टीचर गए अच्छे से तालाशी ली। कुछ खोजू वीर स्कूल की
छतों पर भी बकरी ढूंढते देखे गए… कई सीनियर बच्चों को भी इस काम में लगा दिया गया।
तीसरी बकरी ढूँढने का बहुत प्रयास किया गया….पर बकरी तब तो मिलती जब वो होती…बकरी तो थी ही नहीं!
आज सभी परेशान थे पर रोहित और मोहित इतने खुश पहले कभी नहीं हुए थे। आज उन्होंने अपनी चालाकी से एक बकरी अदृश्य कर दी थी।
इस कहानी को पढ़कर चेहरे पे हलकी सी मुस्कान आना स्वाभाविक है। पर इस मुस्कान के साथ-साथ हमें इसमें छिपे सन्देश को भी ज़रूर समझना चाहिए। तीसरी बकरी, *दरअसल वो चीजें हैं जिन्हें खोजने के लिए हम बेचैन हैं पर वो हमें कभी मिलती ही नहीं….क्योंकि वे reality में होती ही नहीं*!
हम ऐसी लाइफ चाहते हैं जो perfect हो, जिसमे कोई problem ही ना हो…. it does not exist !
हम ऐसा life-partner चाहते हैं जो हमें पूरी तरह समझे जिसके साथ कभी हमारी अनबन ना हो…..it does not exist!
हम ऐसी job या बिजनेस चाहते हैं, जिसमे हमेशा सबकुछ एकदम smoothly चलता रहे…it does not exist!
क्या ज़रूरी है कि हर वक़्त किसी चीज के लिए परेशान रहा जाए ?
ये भी तो हो सकता है कि हमारी लाइफ में जो कुछ भी है वही हमारे life puzzle को solve करने के लिए पर्याप्त हो….
ये भी तो हो सकता है कि जिस तीसरी चीज (aadarsh) की हम तलाश कर रहे हैं वो हकीकत में हो ही ना….और हम पहले से ही complete हों !
इसलिए अदृश्य आदर्श की तलाश में अपनी life को spoil किये बगैर, वर्तमान में मस्त रहिये ।
Comments
Post a Comment