मराठा सेवा संघ
*जय जिजाऊ!*
*१ सप्टेंबर मराठा सेवा संघ २८ वा वर्धापन दिन…*
मराठा सेवा संघ आणि ३२ कक्ष,
१)संभाजी ब्रिगेड
२)जिजाऊ ब्रिगेड
३)वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद
४)पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटिल कृषि परिषद
५)पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद
६)नामदेव-तुकाराम वारकरी परिषद
७)तुकोबाराय साहित्य परिषद
८)केशवराव भोसले कला-संस्कृति व क्रीडा कक्ष
९)महात्मा फुले इतिहास अकादमी
१०)मराठा समन्वय कक्ष
११)मराठा विचारवंत कक्ष
१२)शिवराज्य पक्ष
१३)राजर्षि शाहू शिक्षण परिषद
१४)शिवधर्म पीठ व जिजाऊ सृष्टि
१५)मराठा अर्थकोष कक्ष
१६)तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद
१७)मराठा बालकल्याण कक्ष
१८)मराठा वसतिगृह कक्ष
१९)मराठा विद्यार्थी दत्तक योजना
२०)मराठा न्यायदान कक्ष
२१) मराठा वधु-वर सूचक कक्ष व सामूहिक विवाह कक्ष
२२)शंकरराव मोहिते सहकार परिषद
२३)मराठा गृहनिर्माण कक्ष
२४)मराठा समेट कक्ष
२५)मराठा व्यसनमुक्ति कक्ष
२६)मराठा उद्योजक कक्ष
२७)मराठा प्रबोधन कक्ष
२८)मराठा विज्ञान व तंत्रज्ञान कक्ष
२९)मराठा आरोग्य कक्ष
३०)विश्व शाहिर परिषद
३१)SHIV VOICE
३२)छत्रपती शिवराय मुस्लिम ब्रिगेड.
*मराठा सेवा संघाची उपलब्धी…*
१) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीगृह व अभ्यासिकेची सोय उपलब्ध करुन दिली.
२)मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे अकराशे कोटीचा भव्य जिजाऊ सृष्टी प्रकल्प निर्मानाधिन. याकरीता शिवप्रेमीकडून ₹ १ रुपया पासून आपल्या इच्छेनुसार थेट जिजाऊ सृष्टीच्या खात्यात ऑनलाईन शिवदान करण्याची सुविधा.
३)नागपूर येथे भव्य बळीराजा कृषी संशोधन केंद्राची निर्मीती.
४)घर तिथं वाचनालय चळवळ
५)गांव तिथं शाखा.
६)स्पर्धा परिक्षाचे मोफत मार्गदर्शन वर्ग तथा होतकरु विद्यार्थ्यांना आर्थीक मदत
७)इयत्ता दुसरी ते नववी च्या विद्यार्थांसाठी UPSC & MPSC च्या धर्तीवर RTSE (Rational Talent Search Examination)ही राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षा दर वर्षी डॉ.पं.दे.रा.शि.प.कक्षाद्वारा आयोजित करण्यात येवून पात्र विद्यार्थांना स्कॉलरशिप,तथा गोल्ड सिल्व्हर मेडल ने पुरस्कृत करण्यात येतात.
८)प्रत्येक कक्षाचे तालुका, जिल्हा,राज्य तथा राष्ट्रीय अधिवेशने,परिषदांचे सतत आयोजन.
९. शेकडो जिजाऊ सहकारी पतसंस्था आणि बॅंकाची स्थापना करुन बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी मदत.
१०)वधु वर कक्षाच्या माध्यमातून शिवविवाह मेळाव्याचे आयोजन करुन विना खर्ची शेकडो शिवविवाह पार पाडले जातात.
११)महापुरुषांच्या जयंत्या,पुण्यतिथ्या,बाल संस्कार शिबीरे,व्याख्यानमाला,प्रबोधन शिबीरे,आदी उपक्रमांतून समाजजागृती....इत्यादी अनेक उपक्रम
१२) प्रत्येक जिल्हात संघटनेच्या मालकीचे कार्यालय,मूलीसाठी वस्तीगृह.
*विनम्र आव्हान :*
१.मराठा सेवा संघाच्या या लोक चळवळीने अनेकांना मोठ केलं आपणही तन मन धनाने चळवळीला अधिक मोठी करुया.
२.सर्व कक्ष व शिवप्रेमींनी चळवळीच्या कार्याला वेग आणण्यासाठी विचारांच्या प्रसार प्रचारासाठी आपल्या हक्काच "शिवसंस्कार" टी.वी.चँनल सुरु करण्यास तन मन धनाने पुढाकार घ्यावा हि विनंती.
धन्यवाद!
जय जिजाऊ🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*"मराठा सेवा संघ वर्धापन दिनाच्या खुप खुप शिवशुभेच्छा."*
अभिमन्यु पवार
प्रदेश उपाध्यक्ष
संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Comments
Post a Comment