नमस्काराचं महत्व

*नमस्काराचं महत्व...!!!*
       🙏🙏🙏

*नमस्कारांत*
*प्रेम आहे ...*

*नमस्कारांत*
*विनय आहे...*

*नमस्कारांत*
*अनुशासन आहे...*

*नमस्कार*
*आदर शिकवतो...*

*नमस्कारामुळं मनांत*
*सुविचार येतात...*

*नमस्कारामुळं*
*क्रोध नष्ट होतो...*

*नमस्कारामुळं*
*अहंकार नष्ट होतो...*

*नमस्कारांत*
*शीतलता आहे...*

*नमस्कार*
*अश्रू पुसण्याचं*
*काम करतो ...*

*नमस्कार आपली*
*संस्कृती आहे,*
*ह्या संस्कृतीचं आपण*
*जतन केलं पाहिजे...!!!*

            🙏🙏🙏
🙏🏻 *सर्वांना नमस्कार*🙏
     *।।  ।।*

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार